Thane, Maharashtra
30 Oct 2026, 07:55 PM
Thane News: ९३७ मच्छिमार कुटुंबियांच्या नुकसान भरपाईची रक्कम नव्याने निश्चित होणार; ठाणे खाडी पूल बांधकामामुळे झाले होते नुकसान
MH Times
@mhtimes
Thane News: ठाणे खाडी पूलाच्या बांधकामामुळे नुकसान झालेल्या ९३७ मच्छिमार कुटुंबियांना देण्यात येणारी नुकसान भरपाईची रक्कम नव्याने निश्चित केली जाणार.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)