Pune, Maharashtra
30 Oct 2026, 02:01 PM
Pune Solapur Highway Accident: इंदापुरात मोठी दुर्घटना! महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळला; एकाचा करुण अंत, एक मजूर जखमी
MH Times
@mhtimes
Pune Solapur Highway Accident: पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडचे काम सुरु असताना अचानक मातीचा ढिगारा कोसळून त्याखाली दोन मजूर अडकले. एकाचा करुण अंत, तर एक मजूर जखमी झाला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
3
Comments (0)