Pune Crime : दोनदा संसार तुटला, मग 30 वर्षीय डॉक्टरमध्ये जीव अडकला, पुण्यात 37 वर्षीय लिव्ह इन पार्टनरने आयुष्य संपवलं, चिठ्ठीत 'डॉक्टरला सोडू नका'ही म्हटलं, पण हायकोर्टाच्या निकालाने केस फिरली
Pune, Maharashtra 30 Oct 2026, 01:01 PM

Pune Crime : दोनदा संसार तुटला, मग 30 वर्षीय डॉक्टरमध्ये जीव अडकला, पुण्यात 37 वर्षीय लिव्ह इन पार्टनरने आयुष्य संपवलं, चिठ्ठीत 'डॉक्टरला सोडू नका'ही म्हटलं, पण हायकोर्टाच्या निकालाने केस फिरली

MH Times
@mhtimes
Pune Live in Partner Death Case : दोन वेळा घटस्फोट झाल्यानंतर पुण्यातील ३७ वर्षीय महिला ३० वर्षीय न्यूरोसर्जनसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. मात्र त्याच्या कुटुंबाने वधू शोधल्याच्या कारणास्तव वाद झाला आणि डॉक्टर महिलेने आयुष्याची अखेर केली. अखेरच्या चिठ्ठीत तिने डॉक्टरला सोडू नका, असंही म्हटलं होतं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation