Nitesh Rane | नागपूरच्या विजयावर काँग्रेसचा जल्लोष, बारसं कोणाचं अन् पेढे कोण वाटतंय?;राणेंनी डिवचलं
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 29 Oct 2026, 10:26 PM

Nitesh Rane | नागपूरच्या विजयावर काँग्रेसचा जल्लोष, बारसं कोणाचं अन् पेढे कोण वाटतंय?;राणेंनी डिवचलं

MH Times
@mhtimes
प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ताकद लावलीये.. नागपूरची जागा निवडून आल्यानंतर काँग्रेस एवढा जल्लोष का करतेय, हे मला कळलंच नाही. बारसं कोणाच्या आणि पेढं कोण वाटतं. असं म्हणत नितेश राणेंनी काँग्रेसवर टीका केलीय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation