Thane, Maharashtra
29 Oct 2026, 08:20 PM
Aaditya Thackeray | मीनाक्षी शिंदेंना वाचवण्यासाठी एवढा आटापिटा का? एकनाथ शिंदेंना सवाल
MH Times
@mhtimes
प्रदीप पूर्णेकर प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात पूर्णेकर कुटुंबियांची भेट घेतली.यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवलीये.तर संजय राऊतांनी खळबळजनक आरोप केलाय..पाहुया
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)