Thane, Maharashtra
29 Oct 2026, 07:20 PM
Thane News : आदित्य ठाकरे यांच्या अटकेसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांना भेटणार, नरेश म्हस्के आक्रमक, पूर्णेकर प्रकरणावरुन आरोप-प्रत्यारोप
MH Times
@mhtimes
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरुन ठाण्यातील वातावरण तापलं आहे. आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी आज ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिलं. या प्रकरणात दोन्ही बाजूने आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)