Gokul Chairman Election : शेवटी  समविचारी आघाडीने शशिकांत पाटील यांनाच केलं अध्यक्ष; गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी नेमकं काय घडलं?
Kolhapur, Maharashtra 29 Oct 2026, 05:20 PM

Gokul Chairman Election : शेवटी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील यांनाच केलं अध्यक्ष; गोकुळच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी नेमकं काय घडलं?

MH Times
@mhtimes
गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष पदाच्यानिवडीबाबत अतिशय रंजक घडामोडी घडताना बघायला मिळत आहेत. समविचारी आघाडीने सर्वाधिक संचालक असल्याचा दावा करत समांतर सभा घेत शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation