अजित पवारांना चॅलेंज करणारे बाळराजे पाटील चर्चेत; DCC बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न
Solapur, Maharashtra 29 Oct 2026, 04:26 PM

अजित पवारांना चॅलेंज करणारे बाळराजे पाटील चर्चेत; DCC बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न

MH Times
@mhtimes
"अनगरकरांचा नाद करायचा नाही" असा इशारा देत दिवंगत नेते अजित पवार यांचा एकेरी उल्लेख करणारे भाजप नेते व माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील महाराष्ट्रभरात चर्चेत आलेले. हेच विक्रांत पाटील उर्फ बाळराजे आता DCC बँकेची निवडणूक लढवणार आहेत. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच बिगुल वाजले आहे. त्यातच विक्रांत (बाळराजे) पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मोहोळ तालुक्यातील सोसायटी गट अ मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation