Nagpur, Maharashtra
29 Oct 2026, 08:25 AM
Nagpur MLC : कराळे मास्तर धाकटे बंधू, दुसऱ्या पसंतीची मतं ही स्ट्रॅटेजीच होती; भाजपच्या बालेकिल्ल्यात बाजी, काँग्रेसच्या अभिजीत वंजारींकडून पत्ते ओपन
MH Times
@mhtimes
Nagpur Graduate MLC Election Result : नितेश कराळे हा आमचा लहान भाऊ आहे. कराळे मास्तरची दुसऱ्या पसंतीची मते मला मिळाली आहेत, हा आमच्या स्ट्रॅटेजीचा भाग होता. मी पहिल्यापासून सांगत होतो की, ही प्रचारापेक्षा स्ट्रॅटेजीची निवडणूक आहे, अशी प्रतिक्रिया विजयाचा गुलाल उधळणारे काँग्रेस उमेदवार अभिजीत वंजारी यांनी दिली
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)