MLC Election Result : प्रफुल्ल पटेल म्हणाले, कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल; मिटकरी म्हणतात, पक्षाचे नुकसान झाल्यानंतर हात झटकणे सोपे
Pune, Maharashtra 28 Oct 2026, 07:42 PM

MLC Election Result : प्रफुल्ल पटेल म्हणाले, कठोर आत्मपरीक्षण करावे लागेल; मिटकरी म्हणतात, पक्षाचे नुकसान झाल्यानंतर हात झटकणे सोपे

MH Times
@mhtimes
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे निकाल समोर येत असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. त्यांच्या भूमिकेनंतर पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनीदेखील ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation