शिंदेंवरील टीका शिंदे सेनेच्या जिव्हारी,पूर्णेकर प्रकरणावरून ठाकरे सेनेवर आरोप | Pratap Sarnaik
Thane, Maharashtra 28 Oct 2026, 05:35 PM

शिंदेंवरील टीका शिंदे सेनेच्या जिव्हारी,पूर्णेकर प्रकरणावरून ठाकरे सेनेवर आरोप | Pratap Sarnaik

MH Times
@mhtimes
प्रदीप पूर्णेकर प्रकरणामुळे ठाण्यातील वातावरण चांगलेच तापलं आहे.मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांच्यावर कारवाई न झाल्याने पूर्णेकर कुटूंबीय आणि समर्थकांनी संताप व्यक्त केलाय.ठाण्यातील आंदोलनानंतर शिंदेंची शिवसेनाही आक्रमक झालीय.मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंच्या सेनेवर गंभीर आरोप केलेतआपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत...
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation