Thane News : पूर्णेकरांच्या न्यायासाठी ठाण्यात वातावरण तापलं, घोडबंदर रोड ठप्प, जमावाकडून जाळपोळ
Thane, Maharashtra 27 Oct 2026, 11:50 PM

Thane News : पूर्णेकरांच्या न्यायासाठी ठाण्यात वातावरण तापलं, घोडबंदर रोड ठप्प, जमावाकडून जाळपोळ

MH Times
@mhtimes
Pradip Purnekar Case : ठाण्यात प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी वातावरण प्रचंड तापलं आहे. पूर्णेकरांच्या न्यायासाठी जमावाकडून जाळपोळ करण्यात येत आहे. पूर्णेकर यांच्या समर्थकांनी घोडबंदर रोडवर रास्ता रोको सुरु केला. यामुळे घोडबंदर रोडची वाहतूक ठप्प झाली.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation