Pradip Purnekar Case : ठाण्यात पूर्णेकरांच्या न्यायासाठी पुन्हा मोठ्या जनआंदोलनाची घोषणा, सर्वपक्षीय नेत्यांनी पुकारला एल्गार
Thane, Maharashtra 27 Oct 2026, 08:50 PM

Pradip Purnekar Case : ठाण्यात पूर्णेकरांच्या न्यायासाठी पुन्हा मोठ्या जनआंदोलनाची घोषणा, सर्वपक्षीय नेत्यांनी पुकारला एल्गार

MH Times
@mhtimes
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरुन ठाण्यातील वातावरण तापलं आहे. या प्रकरणी पूर्णेकरांना न्याय मिळावा यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून ठाण्यात पुन्हा एकदा मोठ्या जनआंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation