MLC Marathwada Graduate Election Result : तीनवेळा निवडून आलेले सतीश चव्हाण पिछाडीवर, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मतमोजणीची आकडेवारी उत्कंठावर्धक, वाचा A टू Z निकाल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 27 Oct 2026, 07:57 PM

MLC Marathwada Graduate Election Result : तीनवेळा निवडून आलेले सतीश चव्हाण पिछाडीवर, मराठवाडा पदवीधर मतदारसंघात मतमोजणीची आकडेवारी उत्कंठावर्धक, वाचा A टू Z निकाल

MH Times
@mhtimes
Maharashtra MLC Election Results 2026 : विधान परिषदेच्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 23 ऑक्टोबरला मतदान झाले होते. त्यानंतर आज मतमोजणी केली जात आहे. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण हे पिछाडीवर आहेत. विशेष म्हणजे सतीश चव्हाण हे तीनवेळा निवडून आलेले अनुभवी राजकारणी आहेत. पण ते आतापर्यंतच्या मतमोजणीत पिछाडीवर दिसत आहेत. तर शरद पवारांचे उमेदवार प्रतापसिंह पाटील हे आघाडीवर असल्याची माहिती सोमवारी संध्याकाळपर्यंत समोर आली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation