१०० बोकड अन् जंगी पार्टी, विश्वजीत कदमांच्या घोषणेने MPSC विद्यार्थ्यांचा कल्ला
Pune, Maharashtra 27 Oct 2026, 12:56 PM

१०० बोकड अन् जंगी पार्टी, विश्वजीत कदमांच्या घोषणेने MPSC विद्यार्थ्यांचा कल्ला

MH Times
@mhtimes
विद्यार्थ्यांच्या मनासारखं झालं तर १०० बोकडांचं जेवण देईन, असा शब्द काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी एमपीएससी आंदोलनादरम्यान दिला होता. आंदोलनात शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना साथ दिल्याने पुण्यात विश्वजीत कदम यांचा सत्कार करण्यात आला. पण या सत्कार समारंभातही कदमांनी आपल्या विधानाची आठवण करून देत विद्यार्थ्यांना जेवणाचं निमंत्रण दिलं. यानंतर तरुणांचा एकच कल्ला पाहायला मिळाला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation