Thane, Maharashtra
26 Oct 2026, 10:00 PM
Thane News : भीमाशंकरजवळ वृक्षतोडीचा वाद ताजा असताना ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्य विकासकाच्या घशात, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
MH Times
@mhtimes
भीमाशंकर अभ्यारण्यापासून काही किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सायडोंगर परिसरात जलविद्युत प्रकल्पाच्या उभारण्यासाठी हजारो झाडांचे वृक्षतोड केली जात असल्याने या प्रकल्पाला पर्यावरणप्रेमी आणि विरोधकांकडून विरोध केला जात आहे. हे प्रकरण ताजं असताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ठाण्यातील फ्लेमिंगो अभयारण्य विकासकाच्या घशात घालण्याचा घाट घातला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)