Pradip Purnekar Case : घटनेच्या दीड तास अगोदर राजेंद्र शिंदे-आरोपी एकत्र, राम पूर्णेकर यांचा मोठा दावा
Thane, Maharashtra 26 Oct 2026, 09:00 PM

Pradip Purnekar Case : घटनेच्या दीड तास अगोदर राजेंद्र शिंदे-आरोपी एकत्र, राम पूर्णेकर यांचा मोठा दावा

MH Times
@mhtimes
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करा, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबियांनी पुन्हा एकदा केली. यावेळी राम पूर्णेकर यांनी वडिलांच्या हत्येच्या दीड तास अगोदर राजेंद्र शिंदे आणि आरोपी एकत्र होते, असा दावा केला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation