Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेची, कुंभमेळ्यातील 13 आखाड्यांमध्ये जेवणाची व्यवस्था करणार, एकनाथ शिंदेंच्या दोन मोठ्या घोषणा
Nashik, Maharashtra 26 Oct 2026, 04:06 PM

Eknath Shinde : शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची जबाबदारी शिवसेनेची, कुंभमेळ्यातील 13 आखाड्यांमध्ये जेवणाची व्यवस्था करणार, एकनाथ शिंदेंच्या दोन मोठ्या घोषणा

MH Times
@mhtimes
नाशिकमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत. "दुष्काळात शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नाची व्यवस्था करतील आणि कुंभमेळ्यादरम्यान सर्व 13 आखाड्यांसाठी भोजनाची व्यवस्था शिवसेना करेल", अशा दोन मोठ्या घोषणा एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation