Thane, Maharashtra
26 Oct 2026, 05:00 PM
Thane Traffic Update: ठाणेकरांसाठी मोठी बातमी! शहरात 2 दिवस अवजड वाहनांना प्रवेशबंदी, आदिवासींच्या मोर्चामुळे निर्णय, पर्यायी मार्ग कोणते?
MH Times
@mhtimes
Thane Traffic Diversion Heavy Vehicles On 27 28 October: ठाण्यात २७ व २८ ऑक्टोबर रोजी अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. आदिवासींच्या निषेध मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय. कसे आहे नियोजन?
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)