'हे खपवून घेणार नाही!',विवेकानंद पाटील सरकारवर बरसला  | Vivekanand Patil
Kolhapur, Maharashtra 25 Oct 2026, 09:13 PM

'हे खपवून घेणार नाही!',विवेकानंद पाटील सरकारवर बरसला | Vivekanand Patil

MH Times
@mhtimes
कर्जत परिसरातील जंगलात होत असलेल्या वृक्षतोडीच्या विरोधात राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला जातोय.पर्यावरणप्रेमी आणि विविध संघटना या आंदोलनात उतरल्यात.आता MPSC आंदोलन गाजवलेला विवेकानंद पाटील याने वृक्षतोडीला कडाडून विरोध केलाय.भीमाशंकर वाचवण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलंय
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation