Pune, Maharashtra
25 Oct 2026, 09:16 PM
Rana Suryawanshi : बारामती उद्योजक हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलीस चौकशीपूर्वीच स्वत: राणा सूर्यवंशी रुग्णालयातून पसार
MH Times
@mhtimes
उद्योजक राणा सूर्यवंशी पोलीस चौकशीआधीच पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयातून पसार झाले आहेत. त्यामुळे पोलीस तपासाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. आता राणा सूर्यवंशी यांचा शोध घेण्याचे नवे आव्हान पोलिसांपुढे असणार आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)