Solapur, Maharashtra
25 Oct 2026, 08:06 PM
'ज्ञानेश कुमारचा राजीनामा,सरकार हटेपर्यंत', निरंजन टकलेंनी दंड थोपटले | Niranjan Takle
MH Times
@mhtimes
सोलापुरात आम्ही भारताचे लोक या घोषवाक्ये खाली रविवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सभा संपन्न झाली. ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले, माजी आमदार व कामगार नेते नरसय्या आडम, समीऊल्ला शेख यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा सभा संपन्न झाली. निरंजन टकले यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं, नितेश राणे येडा आहे, कुंभ मेळाव्यात गैर हिंदूंना व्यवसाय करण्यास परवानगी देऊ नये असे ते म्हणतात मात्र नितेश राणेंना माहिती नाही, नाशिक मध्ये कुंभ मेळाव्या दरम्यान कर्फ्यु लागू केला जातो. त्यावेळी हिंदूंना बांधवांना देखील परवानगी मिळत नाही. त्यावर नितेश राणे का बोलत नाही.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)