Bacchu Kadu: भाजपच्या लोकांची ऑडिओ क्लिप मनोज जरांगेंकडे पोहोचली, बच्चू कडूंना भलताच संशय; महायुतीबाबत कोणता दावा?
Pune, Maharashtra 25 Oct 2026, 08:55 AM

Bacchu Kadu: भाजपच्या लोकांची ऑडिओ क्लिप मनोज जरांगेंकडे पोहोचली, बच्चू कडूंना भलताच संशय; महायुतीबाबत कोणता दावा?

MH Times
@mhtimes
Manoj Jarange Patil: "या क्लिपमधील विषय आर्थिक व्यवहारापुरताच मयांदित नाही. यातील महिला मोठेपणाचा आव आणत आहे. या प्रकरणामुळे भाजप-शिवसेनेत दुरावा निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत फूट पडते की काय, अशीही अवस्था निर्माण झाली आहे," असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation