Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
24 Oct 2026, 05:01 PM
'अस्तनीतले साप कोण?' शिरसाट संतापले, महायुतीत वादाचा स्फोट? | Sanjay Shirsat
MH Times
@mhtimes
छत्रपती संभाजीनगर येथे मंत्री संजय शिरसाटांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणावरून आक्रमक भूमिका घेतलीय.महायुतीत भांडण लावणारे अस्तनीतले साप नेमके कोण आहेत,हे समोर आलं पाहिजे.अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाटांनी दिलीय.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)