Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
24 Oct 2026, 01:01 PM
Bunty Dikshit : दसऱ्याला होता संपवण्याचा प्लॅन, एका गोष्टीमुळे फेल, मोठ्या सिंडिकेटसह कुख्यात व्यक्तींचा हात, NK 47 गँग रडावर; बंटी दीक्षित प्रकरणात ट्वीस्ट
MH Times
@mhtimes
Chhatrapati Sambhajinagar Bunty Dixit Murder Case : रामलीला मैदानावर रावणदहन कार्यक्रमात बंटी सक्रिय असतो. त्याला तिथेच गाठून गोळ्या घालून संपवण्याचा त्याचा डाव होता. त्यासाठी पवनने दांडियाला हजेरी लावून मैदानाची रेकी देखील केली होती.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)