Pune, Maharashtra
24 Oct 2026, 08:01 AM
Pune Crime : ती बालवाडीपासून शाळेत, तो गेल्या वर्षी आला, दोघं एकमेकांना ओळखतही नव्हते; पुण्यात नववीतील मुलीवर मुलाचा हल्ला, महाबळेश्वर पिकनिकला काय घडलेलं?
MH Times
@mhtimes
Pune School Girl Student Attack : आरोपी मुलगा आणि जखमी मुलगी एकाच शाळेत शिकत. दोघेही नववीत असले, तरी त्यांचे बोर्ड वेगळे असल्याने ते एकमेकांना ओळखत नव्हते. शाळेची सहल पाचगणी-महाबळेश्वरला गेली असताना, त्यावेळी रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यामुळे त्यांच्यात वाद झाला
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)