जरांगेंचे एकनाथ शिंदेंवर आरोप, ऑडिओ क्लिपची चौकशी होणार, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
Nagpur, Maharashtra 23 Oct 2026, 03:11 PM

जरांगेंचे एकनाथ शिंदेंवर आरोप, ऑडिओ क्लिपची चौकशी होणार, फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

MH Times
@mhtimes
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दाखवलेल्या कथित ऑडिओ क्लिप आणि त्यातील संभाषणावरून राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी शिंदे गटाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. तसेच पुण्यातील मतदान प्रक्रियेदरम्यान स्पाय पेनच्या मदतीने मतदान केले जात असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation