Bunty Dixit : एकेकाळी सोशल मीडियावर अधिराज्य गाजवलं, पण जवळच्याच मित्रानं घात करुन संपवलं; छ.संभाजीनगरमधील बंटी दीक्षितच्या कुटुंबाची धक्कादायक मिस्ट्री
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 23 Oct 2026, 02:10 PM

Bunty Dixit : एकेकाळी सोशल मीडियावर अधिराज्य गाजवलं, पण जवळच्याच मित्रानं घात करुन संपवलं; छ.संभाजीनगरमधील बंटी दीक्षितच्या कुटुंबाची धक्कादायक मिस्ट्री

MH Times
@mhtimes
Chhatrapati Sambhajinagar Facebook King Bunty Dixit Murder Case : काल गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास बंटी दीक्षित जिमवरून आपल्या स्कुटीने घरी परतत होता. दरम्यान, त्याचा जुना मित्र आणि सोशल मीडिया रील्समध्ये सोबत दिसणारा पवन पराशर त्याचा पाठलाग करत होता.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation