'माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षडयंत्र',हसन मुश्रीफांचा रोख कुणाकडे? | Hasan Mushrif
Kolhapur, Maharashtra 21 Oct 2026, 04:40 PM

'माझ्या मुलाचा पराभव ठरवून केलेलं षडयंत्र',हसन मुश्रीफांचा रोख कुणाकडे? | Hasan Mushrif

MH Times
@mhtimes
गोकुळच्या निवडणुकीत मुलाचा पराभव,हे ठरवून केलेलं षडयंत्र असल्याची खदखद मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.अनेक वर्षानंतरच्या विविध ठिकाणच्या विजयानंतर हा पराभव वाटणीला आला आहे,त्याची जाणीव आहे...असं हसन मुश्रीफ म्हणाले!
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation