Solapur, Maharashtra
19 Oct 2026, 08:41 PM
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीवरून Uday Samant यांनी Jaykumar Gore यांचे कान टोचले
MH Times
@mhtimes
#udaysamant #solapurnews #jaykumargore #sachinsanap #shivsenaउद्योग मंत्री आणि शिवसेना नेते उदय सामंत यांनी सोलापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंचे कान टोचलेशिवसेनेनं पाठिंबा दिलेले उमेदवार सचिन सानप यांना ओळखत नसल्याचं वक्तव्य गोरेंनी केलं होत ..याचा चांगलाच समाचार सामंतांनी घेतलाय..पाहुया
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)