Solapur, Maharashtra
19 Oct 2026, 07:41 PM
Solapur | शेतकऱ्यांचं नरडं दाबण्याचा प्रयत्न, प्रहार नेत्यांनी फडणवीसांना खडेबोल सुनावलं
MH Times
@mhtimes
#solapur #shetkarikarjmafi #devendrafadnavis #prahar #bacchukadu #dattatraybharane मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती,दिवाळी अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यात 5 हजार जमा होतील. मुख्यमंत्र्यां कडून झालेल्या घोषणे नंतर राज्यातील शेतकरी बांधव नाराजी व्यक्त करत आहेत.ही मदत तोकडी आहे, शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा काम राज्य सरकार कडून केले आहे अशी प्रतिक्रिया अनेक शेतकऱ्यांनी दिली आहे. एकीकडे दुष्काळामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अस्मानी संकटाला तोडं देत असताना, शेतकऱ्यां समोर सुलतानी संकट उभा राहिले आहे. बच्चू कडे यांच्या नेत्याने सोमवारी दुपारी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना निवेदन देत, सोलापूर जिल्ह्यात बनावट खत, बनावट युरिया विक्री केली जात आहे. अस्मानी संकटानंतर शेतकऱ्यां समोर सुलतानी संकट उभे राहिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 5 हजार देण्याची घोषणा केली, त्याऐवजी त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळीचा बाजार घेऊन द्यावा. अशी विनंती प्रहार शेतकरी संघटनेचे नेते दत्ता म्हस्के यांनी केली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)