Kolhapur, Maharashtra
19 Oct 2026, 01:35 PM
Gokul Election Result: गोकुळमध्ये महायुतीच्या पॅनलला सतेज पाटलांची कडवी झुंज, क्रॉस व्होटिंगने वाढवला थरार, तिसऱ्या फेरीनंतर कसं आहे चित्र?
MH Times
@mhtimes
Kolhapur News: विक्रमी 99.96 टक्के मतदानानंतर मतदारांनी नेत्यांचे दबावतंत्र व शपथांना झुगारून दिलेला हा कौल दोन्ही आघाड्यांची धाकधूक वाढवणारा ठरला आहे. त्यामुळे गोकुळवर सतेज पाटील सत्ता कायम राखणार की महायुतीचा झेंडा फडकणार, याचा फैसला शेवटच्या फेरीपर्यंत लटकलेला राहणार असून निकालाची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)