Pune, Maharashtra
18 Oct 2026, 04:41 PM
Pune Tukaram Mundhe: दुष्काळाकडे समस्या म्हणून नव्हे, संधी म्हणून पाहा; संकटातून बाहेर पडण्यासाठी तुकाराम मुंढे यांचा शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला!
MH Times
@mhtimes
Pune News: दुष्काळ पडला की त्याला केवळ नैसर्गिक संकट म्हणून पाहण्यापेक्षा, त्यामागील मूळ कारणांचा शोध घेणे गरजेचे आहे. पाण्याचे नियोजन, उपलब्ध जलस्रोतांचा वापर आणि शेतीच्या पद्धती यांचा सखोल अभ्यास करून दुष्काळावर दीर्घकालीन उपाय शोधले पाहिजेत, असे आवाहनही मुंढे यांनी केले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)