एकनाथ शिंदेंची चिंता वाढवणारं अंधारेंचं वक्तव्य,उदय सामंत धक्का देणार?
Solapur, Maharashtra 17 Oct 2026, 06:36 PM

एकनाथ शिंदेंची चिंता वाढवणारं अंधारेंचं वक्तव्य,उदय सामंत धक्का देणार?

MH Times
@mhtimes
उदय सामंत म्हणजे शिंदे 2.0, असं म्हणत सुषमा अंधारेंनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.भविष्यात उदय सामंत भाजपात गेले, तर सचिन सानपही भाजपात जातील, असा दावा अंधारेंनी केला.तसंच, एकनाथ शिंदेंचे खरे उमेदवार मंगेश चिवटे होते, असं म्हणत त्यांनी चिवटेंनाही टोला लगावला.अंधारेंच्या या वक्तव्यामुळे आता शिंदे आणि सामंत यांच्या राजकीय संबंधांबाबत चर्चेला उधाण आलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation