Pune, Maharashtra
17 Oct 2026, 05:36 PM
Anna Bansode : अजित पवार हयात असते, तर असं करण्याचं धाडस झालं नसतं, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्याकडून नाराजी व्यक्त
MH Times
@mhtimes
विधान भवन परिसरात आता परवानगीसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पण या निर्णयावरुन आता राजकीय संघर्ष होताना दिसत आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)