Thane News : मिनाक्षी शिंदेंना राजकारणातून हद्दपार करा, प्रदीप पुर्णेकर यांच्या पत्नीची मंत्र्यांकडे मोठी मागणी, सरनाईकांनी शिंदेंना लावला फोन
Thane, Maharashtra 17 Oct 2026, 04:30 PM

Thane News : मिनाक्षी शिंदेंना राजकारणातून हद्दपार करा, प्रदीप पुर्णेकर यांच्या पत्नीची मंत्र्यांकडे मोठी मागणी, सरनाईकांनी शिंदेंना लावला फोन

MH Times
@mhtimes
मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज ठाण्यात प्रदीप पूर्णेकर कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं. तसेच एकनाथ शिंदे यांचे पुर्णेकर कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असं सांगितलं. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करुन राम पूर्णेकर यांच्याशी बोलणं करुन दिलं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation