Thane News : महामार्गाच्या कामादरम्यान हलगर्जीपणा, लोखंडी सळईचं भलंमोठं स्ट्रक्चर धावत्या कारवर कोसळलं; ठाण्यात भीषण दुर्घटना
Thane, Maharashtra 17 Oct 2026, 03:30 PM

Thane News : महामार्गाच्या कामादरम्यान हलगर्जीपणा, लोखंडी सळईचं भलंमोठं स्ट्रक्चर धावत्या कारवर कोसळलं; ठाण्यात भीषण दुर्घटना

MH Times
@mhtimes
Thane Metro Iron Rod Pillar Collapses : ठाण्यातील साकेत - आनंदनगर उन्नत महामार्गाच्या पिलर उभारणीसाठी लावलेले लोखंडी स्ट्रक्चर वाकून धावत्या चार चाकीवर कोसळले. या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून गाडीचे नुकसान झाले आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation