Pune, Maharashtra
17 Oct 2026, 03:36 PM
Pune News : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! शहरातील वाहतूक मार्गात मोठे बदल! अवजड वाहनांना बंदी, पर्यायी मार्ग कोणते?
MH Times
@mhtimes
Pune News :स्वारगेट ते कात्रज या दरम्यान भूमिगत मेट्रोचे काम सुरू असल्याने,रस्तेवाहतूकीस कोणतेही अडथळे यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. जड वाहनांना देखील बंदी घालण्यात आली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)