Nashik, Maharashtra
17 Oct 2026, 08:35 AM
Malegaon Crime : आई, मी बूट काढून जाते आणि लगेच येते; माऊलीची साक्ष चिमुकल्याच्या जबानीशी जुळली, डोंगराळेतील बालिकेवर अत्याचार करुन खून करणाऱ्याला फाशी
MH Times
@mhtimes
Malegaon Dongrale Girl Assault Murder Case : ‘मी बूट काढून बाहेर जाते व लगेच येते.' असं चिमुरडी आईला म्हणाली होती. आरोपीने तिला पहिल्यांदा चॉकलेट देऊन चौकात सोडताना ‘माझ्याकडे अजून चॉकलेट आहेत. तू बूट काढून ये, मग मी तुला देतो,’ असे म्हणून आमिष दाखवले होते. आईने दिलेला बुटाचा संदर्भ व सहा वर्षांच्या मुलाच्या साक्षीत आलेला उल्लेख हे साम्य सबळ पुरावा ठरले.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)