Pune, Maharashtra
17 Oct 2026, 08:35 AM
Pune News : फडणवीसांना सांगा, अर्थ खातं आमचं हक्काचं, सुनेत्रा वहिनींना मिळावं, महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादीची मागणी
MH Times
@mhtimes
Maharashtra Politics : ‘अर्थ खाते आमच्या हक्काचे होते, ते सुनेत्रा पवार यांना देण्यात यावे’ अशी ठाम भूमिका मांडून ‘राष्ट्रवादी’ने आपल्या मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याची विनंती समन्वय बैठकीत भाजप नेत्यांना केली. त्यामुळे महायुतीच्या सत्तेतील वाट्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)