Kolhapur, Maharashtra
16 Oct 2026, 05:55 PM
ठाकरेंच्या फोटोवरून मविआत धूसफूस? सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
MH Times
@mhtimes
पुणे पदवीधर निवडणुकीवरून महाविकास आघाडीत नवा वाद समोर आला आहे.ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचे फोटो आणि मशाल चिन्ह वापरण्यावर आक्षेप घेतलाय.या वादावर खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या? पाहा
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)