Pune, Maharashtra
15 Oct 2026, 11:41 PM
Pune Politics : एकनाथ शिंदे यांची उघडपणे घोषणा, भाजप उमेदवाराला नाही तर अपक्षाला पाठिंबा, पुण्यात महायुतीचं बिनसलं
MH Times
@mhtimes
पुण्यात महायुतीत सारं काही आलबेल आहे, असं दिसत नाही. कारण गेल्या आठवड्यात आपल्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यायला लावणाऱ्या शिवसेनेने आता अपक्ष उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा जाहीर केला आहे. स्वत: एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे. त्यामुळे आता पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा राजकीय संघर्ष अटळ आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)