Pune, Maharashtra
15 Oct 2026, 09:45 AM
PMP Buses: पुण्यात पीएमपी प्रशासनाचा अजबच प्रकार;चौकातील वाहतूक सिग्नल तोडून पीएमपीची बस सुसाट,इतर वाहनचालकांकडून शिस्तीची अपेक्षा
MH Times
@mhtimes
PMP Buses: पुणे येथे चौकात लाल वाहतूक सिग्नल लागलेला असताना इतर वाहनचालक नियमांचे पालन करत असताना देखील पीएमपी प्रशासनाची बस सिग्नल तोडून पुढे गेली. नियमभंग करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1
Comments (0)