Uday Samant : एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत का? उदय सामंत यांची रोखठोक प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 13 Oct 2026, 06:51 PM

Uday Samant : एकनाथ शिंदे खरंच नाराज आहेत का? उदय सामंत यांची रोखठोक प्रतिक्रिया

MH Times
@mhtimes
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कथित नाराजीच्या चर्चांवर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आमदार बच्चू कडू यांनी याबाबत दिलेल्या प्रतिक्रियेवरही उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation