MLC Election : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत उत्कंठावर्धक घडामोडी, दोन तगड्या शिक्षण सम्राटांमध्ये खरी टक्कर
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 12 Oct 2026, 07:06 PM

MLC Election : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत उत्कंठावर्धक घडामोडी, दोन तगड्या शिक्षण सम्राटांमध्ये खरी टक्कर

MH Times
@mhtimes
मराठवाडा पदवीधर निवडणुकीचा रणसंग्राम पेटला आहे. या निवडणुकीत एकूण 41 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले आहे. पण खरी लढत ही दोन तगड्या शिक्षण सम्राटांमध्ये आहे. त्यामुळे या निवडणुकीत प्रचंड चुरस आली आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation