Pune, Maharashtra
12 Oct 2026, 11:45 AM
MPSC आंदोलनात विद्यार्थ्यांचा गोंधळ, रोहित पवारांनाही ऐकेनात, शेवटी विवेकानंदनेचं मैदान गाजवलं
MH Times
@mhtimes
एमपीएससी विद्यार्थी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशीही विवेकानंद पाटीलनेच बाजी मारत विद्यार्थ्यांची मनं पुन्हा जिंकली. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यातील एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने त्यांनी सरकारची भूमिका विद्यार्थ्यांसमोर मांडली. पण याच दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमतेचं वातावरण निर्माण झालं आणि आंदोलनात गोंधळ वाढू लागला. विद्यार्थी कुणाचंच ऐकेनासे झाले. अखेर विवेकानंद पाटीलने माइक घेतला, परिस्थिती सांभाळून घेतली आणि नेहमीप्रमाणे पुन्हा मैदान गाजवलं.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)