नगरसूल–तारुर रेल्वे दुहेरीकरणासाठी 16 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींच्या फेऱ्या अंशतः रद्द तर काही उशिराने धावणार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra 08 Oct 2026, 11:15 AM

नगरसूल–तारुर रेल्वे दुहेरीकरणासाठी 16 दिवसांचा ब्लॉक; अनेक ट्रेन्स रद्द, काहींच्या फेऱ्या अंशतः रद्द तर काही उशिराने धावणार

MH Times
@mhtimes
Nagarsol-Taroor Railway Double Tracking Block: या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे. यात काही रेल्वे रद्द करण्यात आलेल्या आहेत. तर काही रेल्वेच्या वाहतुकीच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2

Comments (0)

Login to join the conversation