Pune Crime: गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधताय? सावधान! हॉटेल बुकिंग, पार्सल ट्रॅकिंगच्या नावाने पुण्यात लाखोंची फसवणूक
Pune, Maharashtra 28 Nov 2026, 11:00 AM

Pune Crime: गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधताय? सावधान! हॉटेल बुकिंग, पार्सल ट्रॅकिंगच्या नावाने पुण्यात लाखोंची फसवणूक

MH Times
@mhtimes
Pune Crime: एनआयबीएम रस्त्यावरील कुमार परिजात सोसायटीत राहणाऱ्या ६९ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख ७३ हजार ६०१ रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
1

Comments (0)

Login to join the conversation