Pune, Maharashtra
27 Nov 2026, 05:06 PM
पुणे प्रकरणी कोर्टात नेमकं काय घडलं? | Pune Court News
MH Times
@mhtimes
पुण्यातील कोयता हल्ला प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागे जुना वाद किंवा बदल्याची पार्श्वभूमी आहे का, याची चर्चा सुरू आहे.मंदार किवळे यांच्या वकिलांनी EXCLUSIVE माहिती देत प्रकरणाचा इतिहास आणि महत्त्वाच्या घडामोडी स्पष्ट केल्या आहेत.नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्यामागची पार्श्वभूमी काय? जाणून घ्या या व्हिडिओत.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
2
Comments (0)