Nagpur, Maharashtra
26 Nov 2026, 09:01 PM
Rohit Pawar : नागपूरला पुढचे तीन वर्षे हिवाळी अधिवेशन होणार नाही? रोहित पवार यांचा मोठा दावा
MH Times
@mhtimes
रोहित पवार येत्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला भव्य शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्याच्या तयारीत आहेत. यासाठी त्यांच्याकडून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी आणि बैठका पार पडत आहेत. रोहित पवार यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मोठा दावा केला. पुढचे तीन वर्षे नागपुरात मोठे आंदोलन होणार नाही, असा दावा रोहित पवारांनी केला.
Source Credit: maharashtratimes.com
Read Full Story
4
Comments (0)